Most appreciated blog for lyrics of Hindi/Marathi/English songs. Lyrics in English and Devnagri fonts.

Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

स्पर्शाच्या धुसर रेषा ,
मौनाची मोहक भाषा ,
प्रश्नांना पडले उत्तर,
कापूर व्हावे अंतर ,
 रस्ता हा आहे बोलका ….

साउल्या मनाच्या वेड्या, जाउदेत बिलगून थोड्या,
ऋणझूनतील सावरण्याची सात पावले….
जगण्याचे भान  हे नाते आपुले,
अवघी तहाण हि नाते आपुले ।

 सावळा रंग हा होतसे या मनाचा -२
का नजर लागते काजळी रातीला ?
आपुल्याच पाउल वाट एक होत जातील आता ,
गुणगुणतील आपुल्यासंगे आज पाखरे ।

जगण्याचे भान  हे नाते आपुले,
अवघी तहाण हि नाते आपुले ।

चित्रपट : आग बाई अरेच्चा -२
गायक : शंकर महादेवन
गीत :  Ashwini Shende, Manohar Golambre, Omkar Mangesh Datt
संगीत : निशाद 

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib