Headlines
Loading...
Jhingat Lyrics- Sairat - Ajay Atul - Lyrics in Marathi

Jhingat Lyrics- Sairat - Ajay Atul - Lyrics in Marathiउरात होतय धडधड लाली गालावर आली,
आण अंगात भरलय वारं हि पिरतीची बाधा झाली - २

आता आधीर झलोया, बघ बधिर झालोया
आन तुझ्याच साठी बनून मजनू माग अलोया,
आन उडतय बुंगाट, पळतय चिंगाट, रंगात आलया,

झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग

झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग

आता उतावीळ झालो, गुडघ्या बाशिंग बांधलं,
तुझ्या नावाच मी इनिशल टॅटू न गोंधलं-२

हात भरून आलया

हात भरून आलोया लय दुरून आलोया
आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया
आग समध्या पोरांत म्या लय जोरात रंगात आलया....

झालं झिंग.....

समध्या गावाला झालिया माझ्या लगनाचि घाई
कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई?

आता तराट झालूया...

आता तराट झालूया, तुझ्या घरात आलूया
लय फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया
आग धिंगचाक जोरात टेक्नो वरात दारात अलोया..

झालं झिंग...

1 comment