Headlines
Loading...
Hey Kaa Kuni Phulana Lyrics | Bhavananchi Vaadale | Bhimrao Panchale

Hey Kaa Kuni Phulana Lyrics | Bhavananchi Vaadale | Bhimrao Panchale

हे का कुणी फुलांना सांगायला हवे,
त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे.

या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा,
तारू तुझे किनारी लागायला हवे.

आता जाण्यास कोठे संदर्भ राहिला,
गाणे नव्या युगाचे मज गेला हवे,

विश्वास टाकुनी हे जग शांत झोपलेले,
मी तांबडे फुटे तो जगायला हवे.

- इलाही जमादार.

0 Comments: