Most appreciated blog for lyrics of Hindi/Marathi/English songs. Lyrics in English and Devnagri fonts.

Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

Tu Ashi Song Lyrics

Tu Ashi Song Lyrics


तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनी दूर का भासे हा प्रितीचा किनारा एकट्या वाटेवर बस तुझा सहारा तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं साथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनी तुझ्या-माझ्या मनातले ओठी आले अलवार दोघातले अंतर हे विरेल ग हळूवार बहरले क्षण सारे तुझ्या एका हाकेवर भेटलीस तु मला पुन्हा त्या वाटेवर जग सारे का भासे हे रिते जग सारे का भासे हे रिते ओढ ही का अंतरी तुटे ओढ ही का अंतरी तुटे सांगना वेड्या मना प्रेम ही झाला गु्न्हा सांगना वेड्या मना प्रेम ही झाला गु्न्हा, झाला गु्न्हा तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं साथ ही सोडूनी जाऊ नको थांब ना पाश हे तोडूनी मिटलेल्या पापण्यांनी साठवले क्षण चार पाणावले डोळे अन् मी पुन्हा तिथेच एकटा यार


या गाण्याचा भाग एक "वाटा " Lyrics


See Video


Tu Ashi Song Credits

Singer: Keval Jaywant Walanj Music: Sushant Rajendra Bapardekar Lyrics: Sushant Rajendra Bapardekar, Vipul Narendra Shivalkar Music Programmer & Guitars: Rajat Tiwari Flute: Prasanna Joshi Song Recorded Mixed & Mastered by W Keval Jaywant

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib