Headlines
Loading...
Gulabachi Kali Lyrics | Tu Hi Re | Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Tejaswini Pandit

Gulabachi Kali Lyrics | Tu Hi Re | Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Tejaswini Pandit
हे गुलाबाची कळी कशी  हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...

नटून थटून लाजते जणू चांदणी--२
गुलाबाची कळी बघा  हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...

कुणासंगे कुठे कशी, कधी कधी कळेना--२,
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो  ,
कोण हलकेच तार काळजाची छेडतो ,
कधी कधी, कधी कधी देतो कुणी नजरेचा इशारा...
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो --२

हे गुलाबाची कळी बघा  हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गली उतू उतू चालली ...

हं हे हे
चढते भिडते जादू नजरेची अशी--२
नकळत वेड बावर्या जीवाला लागते,
मन विसरून वाट सैरभैर धावते..

गुलाबाची कळी बघा  हळदी न माखली ,
आली गाली लाली लाली उतू उतू चालली ...

हे गुलाबाची कळी कशी  हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...

नटून थटून लाजते जणू चांदणी--२
गुलाबाची कळी बघा  हळदी न माखली ,
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...

0 Comments: