Most appreciated blog for lyrics of Hindi/Marathi/English songs. Lyrics in English and Devnagri fonts.

Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]अगं मनात माझ्या आली , साधी नितळ भावना,
किती अलोन राहू आता चल कपल होऊंना..

बघ तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय मैं हू डॉन,
बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन..

बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
अगं  ब्रिन्ग इट ऑन..

अगं आली तू गावात बाराच्या भावात गेलया सारं भान ,
अन काळजात भेट झाली तुझी मला भेटून वाटलं छान..
वळख पाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी,
अगं प्रपोस माझं तू अपोझ करून कशी ग जमलं जोडी?

होतो म्या किडकिड्या हाडं बी काडीची,
घुटका खाऊन वाट लागली बॉडी ची ,
येड्या गबाळ्याला राणी तूच प्रीत दावली,
तुझ्यावाणी राणी मला एक नाही भावली

फालतू पणा बी गेला नवी रीत घावली,
तुझ्या माग माग राणी म्या बी जिम लावली,
अन करतोय झुंबा मी मारतोय बोंबा न हालत झाली घाण..

बेबी ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
अगं  ब्रिन्ग इट ऑन..

बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
अगं  ब्रिन्ग इट ऑन..

बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
अगं  ब्रिन्ग इट ऑन..

ATKT मधी झालोया पास, न डॅडी बी म्हणाला बास,
तरी ततुझ्यामुळे आलोया कॉलेजला, मला येगळाच ध्यास,
शेजारी गावाच्या आईच्या भावाच्या लेकीचा झालाय क्लास,
आणि येत जाता मला खाता पिता कसा होतोय तुझाच भास..

करून खर्च लगीन लावूया थाटात,
आन तू तर साला हात देईना हातात,
एकजीव झाल्यावानी राहू दोघं जोडीनं,
राहू दोघं जोडीनं म्या दारू बिरू सोडीं..
बँक लोन काढून म्या EMI फेडीनं..

घेऊन मिठीत साखर वाटीत,
वाघानं मारली शान..
बेबी ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
बेबी ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..

Music By Ajay Atul
Movie: Jaundya Na Balasaheb

1 comment:

  1. One line missing after 'राहू दोघं जोडीनं म्या दारू बिरू सोडीं..'

    ReplyDelete

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib