Tik Tik Vajate Dokyat / टिक टिक वाजते डोक्यात
टिक टिक वाजते डोक्यातधड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात
नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक …
सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक …
Comments
Post a Comment