Suki Poli Lyrics | Kaakan | सुखी पोळी शब्दाचे बोल

6:32:00 AM Rahul Gawale 0 Comments


सुखी पोळी सुखा मासा ,
ओली ओली माती ।

ओला गंध ओला पिंपळ ,
 माझी ओली नाती ।

गाव माझा लोक माझे
माझे सगळे साथी ।

यारी त्यांची त्यांचे किस्से
तेच ते दिनराती ।

शहरामध्ये धुंद मास्क्याची
पाववडे छान ।

मेहनतीच्या या पैशाने डोक्याला
दे या भान ।

भीती पोटी कळाली नाती
कळाली आता दोस्ती यारी ।
 पैपाच्या या घरामंदी आत्ता लय लय लय भारी ।

सुखी पोळी सुखा मासा ,
ओली ओली माती ।

ओला गंध ओला पिंपळ ,
 माझी ओली नाती ।

गाव माझा लोक माझे
माझे सगळे साथी ।

यारी त्यांची त्यांचे किस्से
तेच ते दिनराती ।

बीजी रस्ते बीजी गाड्या
बीजी बीजी मॉल मॉल ।

मुंबई राणी करत राही कुणाचेही हाल हाल ।

रस्त्यावरती फौंटन खाली
अंघोळीची मज भारी ।

गावाकडच्या मितान्सारखी इकडे
झाली दोस्ती प्यारी ।

Song: Suki Poli
Album: Kaakan
Singer: Shriram Iyer
Lyrics: Kranti Redkar
Composer: Ajay Singha
Arrangers & Programmers: Ajay Singha

Starcast: Jitendra Joshi And Urmila Kanetkar Kothar

0 comments :