sunya sunya timepass 2 lyrics

1:17:00 AM Rahul Gawale 0 Comments


 सुन्या सुन्या

कोरस :
शेती बागा माडाची ग वाडी ,
नवरीला घुंगराची गाडी ,
जशी राजा राणीची ग जोडी ,
 नवरीला चांदण्याची साडी …

केतकी:
 सुन्या सुन्या मनामध्ये ,  सूर हलके …
नव्या जुन्या आठवणी भास परके …
 
दरी सनईचे सुर , दाटे मनी हुरहूर …
 चाले विरहाचा पुढे

कोरस :
फुल माळा मंडपाच्या दारी,
चालली ना सुखाच्या किनारी ।
नवी नाती ओळखीची सारी ,
सापनांची दुनिया ग न्यारी ।

केतकी:
भावनेची पुरणे , वेदनेच्या झालरी ।
नाद करिती चौघडे वाढती घुसमट उरी ।
ओळखीचे चेहरे मी अनामिक एकटी ,
संपले सारे दुवे अन आस हि सरली ।

0 comments :