चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू
तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी
Chand Tu Nabhatla - Sandook - Song Review - Sumeet Raghvan, Swapnil Bandodkar ... Lyrics by Guru Thakur
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू
तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी
पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शहराला मनातली
तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
Chand Tu Nabhatla - Sandook - Song Review - Sumeet Raghvan, Swapnil Bandodkar ... Lyrics by Guru Thakur
mind blowing ;((
ReplyDeleteचांद तू नभातला नि बावळा चकोर मी
ReplyDeleteगुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू
तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी
पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शहराला मनातली
तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
.........................................
you miss last 4 lines
thank you sir.. We have updated those four lines. Keep Visiting. :)
Deletekuthe priye tuze hasu ...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteActually sir, you have scripted like
ReplyDelete"शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू"
But in fact it is
"शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू
"