डांव डाँडाव डांव डांव डाँडाव डांव डांव डाँडाव डांव डांव डांव।
डांव डाँडाव डांव डांव डाँडाव डांव डांव डाँडाव डांव डांव डांव।
हे आलिया गावात अजब वरात.
उगवली चांदणी जणू हि उन्हात
डांव डाँडाव डांव डांव डाँडाव डांव डांव डाँडाव डांव डांव डांव।
हे आलिया गावात अजब वरात.
उगवली चांदणी जणू हि उन्हात
पोराला न्यायला पोरगी जोमात
वर्हाड जोमात गाव कोमात
आवाज वाढव डीजे तुझ्या आईची...हे हे
आवाज वाढव डीजे तुला आयची शपथ हाय-४
हे घोडं येतंय पण्यापाशी, पाणी इथंच आलं
आणि एक एक पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं।
वाडची झाली हिरवळ पिरतीचा फुल्ला मळा।
आवाज वाढव डीजे तुला आयची शपथ हाय-३
अरे वाढीव वाढीव, हा।
अरे शॉट झाला डोक्याला आम्ही झालो झिरो,
अरे पोरांच्या या राज्या मधी पोरगी झाली हिरो।
अरे शॉट झाला डोक्याला आम्ही झालो झिरो,
अरे पोरांच्या या राज्या मधी पोरगी झाली हिरो।
वेळ झाली स्ट्रॉंग झाड कापत याच चला।
आवाज वाढव डीजे तुला आयची शपथ हाय-४
Song : Awaz Vadav DJ Tula Lyrics
Movie : Poshter Girl
SInger : Anand Shinde, Adarsh Shinde
Music : Amitraj
Lyrics : Kshitij Patwardhan
Director : Sameer Patil
Cast : Sonalee Kulkarni, Hrishikesh Joshi, Jitendra Joshi, Aniket Vishwasrao, Sandeep Pathak, Siddharth Menon
Music Label : Everest Entertainment Pvt. Ltd.
Comments
Post a Comment