Hey Fugay Lyrics | Fugay

5:41:00 AM Rahul Gawale 0 Comments


Song Credits :
Music Director: Rochak Kohli 
Lyricist: Mandar Cholkar
Singers: Avadhoot Gupte and Siddharth Mahadevan

या जिंदगी ला जगूया बे फिकर,
तू आणि मी दोघेच रे बाकी सारे फ्रीझ कर..

या जिंदगी ला जगूया बे फिकर,

तू आणि मी दोघेच रे बाकी सारे फ्रीझ कर..

उद्याचा नाही भरवसा क्षण जावूया हवा तसा,
लागली आहे जिंदगीची ग्रँड रे..

मनमौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे 
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे....

चल येऊ दे हवा, दोन दिसांची हि मजा,
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे....

मनमौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे 
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे....

चल येऊ दे हवा, दोन दिसांची हि मजा,

रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे....

0 comments :