Headlines
Loading...
Man Majhe Lyrics | Cheater | Sonu Nigam | Vaibhav Tatwawadi

Man Majhe Lyrics | Cheater | Sonu Nigam | Vaibhav Tatwawadi

मन माझे हरवले कुठे हे ना कळे
क्षण सारे पलटले कसे हे ना कळे-२
ग्लास भरला का रिता, हि अशी हि का व्यथा?
कुणा सांगू मी कशी ग हि कथा?
कोण आहे, याचा करविता?
ताल मी तू सूर होऊन ये
गीत मी तू अर्थ होऊन ये
उडावे हंस होऊनि पंख मुक्त व्हावे जरा।
तुटावे बंध होऊनि धुंद व्यक्त व्हावे जरा।
कोणी द्यावे हात हाती जरा,
मन माझे ...
फसलो..केली जादूगिरी कुणी अशी हि कळेना।
भास जो धुक्यापरी दिसे खुळा कसा तो कळेना।
घोर वाटे जीवा, तुटतो का दुवा?
हसण्याचा हा बहाणा आहे नवा।
हर्ष मी तू स्पर्श होऊन ये
देह मी तू श्वास होऊन ये
जरासे मंद जरासे धुंद रात्र व्हावे जरा।
लुटावे रंग जरा स्वच्छंद चित्र व्हावे जरा।
ये ना जवळी प्रीतीच्या पाखरा।
ला ला ....


0 Comments: