Most appreciated blog for lyrics of Hindi/Marathi/English songs. Lyrics in English and Devnagri fonts.

Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]वाटा जगलेल्या तुझ्या भोवताली--२
तू दूर अशी का मी इथे एकटा हा ...
वाटा जगलेल्या तुझ्या भोवताली--२

हो आस तुझी हि लगे जीवाला,
येशील केव्हा मन रामवाया,
हो ध्यास तुझा हा वेड्या मनाला,
घेऊन जाई तुझिया दिशेला..
घेता श्वास पुन्हा मी तुझा होऊन जाई

वाटा जगलेल्या तुझ्या भोवताली--२


.......वाटेवर उभा राहुनी वाट तुझी पहिली ..तू गेलीस दूर पण तुझी आठवण जवळच राहिली...
आता तुझा भास देखील देतो मला त्रास, माझ्या या मनाला हवाय फक्त तुझा सहवास ...

आज मनाला वाटे असे का, गेली जशी तू ना परताया..
पाहता पुन्हा त्या वाट शोधे मी पाऊल खुनांना ...
वाटा जगलेल्या तुझ्या भोवताली--२
तू दूर अशी का मी इथे एकटा हा ...
वाटा जगलेल्या तुझ्या भोवताली--२

...तुझ्या पासून दूर गिल्यावर हि..तुझी आठवण प्रत्येक पाऊलावर जाणवते...
तू सोबत नसताना प्रत्येक क्षणाची चाहूल मला त्याच वाटेवर बोलावते...

Song Name : Vata
Album Name : Vata
Production House : Avani Abhishek Karangutkar Productions
Singer : Keval Walanj
Music : Sushant Bapardekar
Lyrics : Vipul Shivalkar

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib