Headlines
Loading...
खंडेराया झाली माझी Lyrics

खंडेराया झाली माझी Lyrics

खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
तिच्याविना जीव माझा राहीना....

खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
तिच्याविना जीव माझा राहीना....

तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे....
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे....

घाश्या खाली घास माझ्या जाईना.... जाईना रे ....
खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
तिच्याविना जीव माझा राहीना....

चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ....
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ....
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …

झोप रातीला बी मला येईना येईना रे ....
तिच्या विना जीव माझा राहीना … राहीना देवा ....
खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
खंडेराया झाली माझी दैना .... दैना रे....
तिच्याविना जीव माझा राहीना....

तिच्याविना जीव माझा राहीना.... राहीना रे....
तिच्याविना जीव माझा राहीना....

तिच्याविना जीव माझा राहीना.... राहीना देवा ....
तिच्याविना जीव माझा राहीना....

0 Comments: