Raat Bhar - A Paying Ghost Marathi Song Lyrics | रात भर











पुन्हा पुन्हा तुझी मिठी तुझेच स्पंद रात भर---२
पुन्हा पुन्हा तुझी फुले -२
तुझाच गंध रात भर ।

रात भर …
पुन्हा पुन्हा तुझी मिठी तुझेच स्पंद रात भर…

अशी  हवी तशी हवा …
असा हवा तसा प्रहर --२
निवांत रात वाहते तुला मला नवा बहर ।
नभात चंद्र हि आता
नभात चंद्र हि आता  जळेल मंद रात भर … रातभर …

पुन्हा पुन्हा तुझी मिठी तुझेच स्पंद रात भर…

अजून स्पर्श राहिले
अजून प्रवास लांबला …
पहाटच्या दावांसावे टिपून घे पुन्हा मला…
तुझी तहण आणि मी तुझ्यात धुंद रात भर …

पुन्हा पुन्हा तुझी मिठी तुझेच स्पंद रात भर …

गायक : आनंदी जोशी ।

Comments

Post a Comment