Tu Mila Timepass 2 Lyrics

12:22:00 PM Rahul Gawale 0 Comments


गुमसुम सांवली, अलगद धावली
हिरवळली पुन्हा, मखमल प्रेमाची
रिमझिम भासले, रुणझुण वाजले
नकळत झेडिली, सरगम प्रेमाची
अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफिला
हिरमुसलेल्या चेहऱ्या वरती फिर से गुल खिला
तू मिला तू मिला |
बहरून आले क्षण हे जो तू मिला
महरुन गेले मन जो तू मिला
तू मिला
तू मिला तू मिला तू मिला |
मिले जुले सारे नज़ारे
नये सारे निराले
तू मिला
तू मिला जहाँ |
अल्लड अवखळ वाटे वरती हरवू दे मला
प्रेमाच्या या पंखा वरुनी मिरवू दे मला
तू मिला तू मिला |
बहरून आले क्षण हे जो तू मिला
महरुन गेले मन जो तू मिला
तू मिला
तू मिला तू मिला तू मिला |
गिने चुने सपने हमारे
तेरे मेरे झाले रे सारे
तू मिला
तू मिला जहाँ
झील मिला माहोल सारा |
मदहोश बेधुंद वारा
तू मिला जहाँ
बेहोशीच्या वाटे वरती बहरू दे मला
मलमल रेशीम धाग्यांनी हा विणला सिलसिला
तू मिला तू मिला
तू मिला तू मिला |
मला वेड लागले
तू मिला तू मिला
मला वेड लागले
तू मिला तू मिला |
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे..
प्रेमाचे.

0 comments :