Headlines
Loading...
Makhmali - Shortcut 'Disato Pan Nasato' - Sanskruti Balgude & Vaibbhav Tatwawdi Lyrics | मखमली  Lyrics

Makhmali - Shortcut 'Disato Pan Nasato' - Sanskruti Balgude & Vaibbhav Tatwawdi Lyrics | मखमली Lyrics

मखमली दिवस हे मखमली आस हि … आस हि मखमली।
एक मी एक तू ओढ हि मखमली मखमली
दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली
मधहोश व्हावे जर बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शाताली मखमली

हा गुलाबी ऋतू श्वास हे मखमली मखमली
दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली
मधहोश व्हावे जर बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शाताली मखमली
एक मी एक तू ओढ हि मखमली मखमली

अनोळखी सारे होई ओळखीचे ---२
ओळखीचे सारे वाटे आपुलेसे --२
ओठ झाले मुके पापण्या बोलती
हो पांघरावे धुके घट्ट व्हावी मिठी
हो मोरपंखी स्पर्श सारे मखमली
हो अंग भरले हे शहरे मखमली

नजर काजळाची वार हे मखमली मखमली
हो दोन काळजांची स्पंदने मखमली मखमली
हो मधहोश व्हावे जर बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शाताली मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली मखमली 

Singer: Shravani Ravindra, Kaushik Deshpande Lyricist: Mandar Cholkar Composer: Nilesh Moharir Banner: M.K.motion Pictures & Chitrakar Films Producer: Mukesh Chaudhary, B. R Dedhia Director: Harish Raut

0 Comments: