Headlines
Loading...
Ti Tevhachi Kavita - Jasraj Joshi - Lyrics in Devnagari

Ti Tevhachi Kavita - Jasraj Joshi - Lyrics in Devnagari

ती तेव्हाची कविता कोरी-२
या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या
हा आडोसा शोधत पाऊस आलेला
ते तेव्हाचे वर्णन
हा तेव्हाचा तो क्षण
ती तेव्हाची कविता कोरी....

अजूनही ना सुचलेली... अजूनही नाही प्रिये,ल....-२

या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या
हा आडोसा शोधत पाऊस आलेला
ते तेव्हाचे वर्णन
हा तेव्हाचा तो क्षण
ती तेव्हाची कविता कोरी....

अजूनही ना सुचलेली... अजूनही नाही प्रिये,ल....-२

साग पमप नि साप मप गरेग रेसा गम पमगरेसा रेसा....
साग पमप नि पसा निधपम पधपम गमरेसा...
गम पमग मग म गरेसा...

ग मरेनीसा ग मरेनीसा...
ग मरेनीसा ग मरेनीसा...

त्यांनंतरही काही पाऊस आले पण..
नाही खिडकीचे चळले ओले मन..-२

त्या काचांच्या ओठी चव रेंगाळे अजुनी..
त्याच पावसाची जुनी चव रेंगाळे अजुनी..

घडीभर गेला भिजवुनी..-२

अन एका कागदाची तहानच झाली पुरी..ती तेव्हाची कविता कोरी..
ता ना तनना ना ना....-२
ता ना हं हं हं कोरी..
ते तेव्हाचे वर्णन
हा तेव्हाचा तो क्षण
ती तेव्हाची कविता कोरी....

गायक:जसराज जोशी
गीत: वैभव जोशी

0 Comments: