हळद पिवळी, पोरं कवळी, जपून लावा गाली
सवल्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली।
हे गाजर झाला दारी, साजनाची स्वारी,
साजनाची स्वारी आली, लाज गाली आली।
जपून होतं ठेवलं मन हे, कधीच नाही झुरलं
उधळलं ग समधं बाई, हातात नाही उरलं।
जीव जडला पर नाही, नजरेला कळलं।
किती नडलं जिकिरीन, मागे ना सरलं।
आत्ताच बय्या का बावरलं?
खरंच बय्या का, घाबरलं?
Comments
Post a Comment