अलगुज वाज नभात, भलतच झालंय आज।
अलगद आले मनात, पहिलीच तरणी हि लाज।
हो.. आग झनानल काळजामंदी
अन हात मंदी हात आलं जीं।
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
बदलून गेलयां सारं, पिरतीचं सुटलयां वारं।
अल्हड भांबावल्याल बिल्लोरी पाखरू न्यारं।
आलं मनातलं या वट्टामंदी,
अन हातामंदी हात आलं जी...
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
हं कवळ्या बनात ह्या, सावळया उन्हात ह्या,
बावळया मानत ह्या भरलं...भरलं
तुझं गाणं मनामंदी, घुमतया पानामंदी,
सूर सनई चं राया सजल...
हे सजलं उन्ह वारं, नभ तारं सजलं।
रंगलं मन हळदीनं राणी रंगलं।
सरलं हे जगण्याचं झुरनं सरलं।
भीनलं नजरनं इश जारी भिनलं।
अग धडाललं ह्या नभामंदी,
अन ढोला संग गात आलं जी।
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
हो आकरीत घडालया सपानं हे पडलंया
गळ्यामंदी सजलया डोरलं... डोरल।
सात जन्माचं नातं रुजलया काळजात,
तुला रं देवागत पूजलं।
हे रुजलं बीज पिरतीच सजणी रुजलं,
भिजलं मन पिरमानं पुरत भिजलं,
सरलं मन मारून जगणं सरलं,
हरलं ह्या पिरमाला समधं हरलं।
आग कडालल पावसामंदी,
अन आभाळाला याट आलं जी...
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
सैराट झालं जी....
…...…
चित्रपट: सैराट
दिग्दर्शक: नागराज मंजुळे
संगीत: अजय अतुल
गीत: अजय अतुल
.........
दिग्दर्शक: नागराज मंजुळे
संगीत: अजय अतुल
गीत: अजय अतुल
.........
झींगाट साँग कहाँ हैं?
ReplyDeleteIam note speek Marathi I understand but lyrics and music touch to my heart ❤️❤️❤️
ReplyDelete