Yad Lagla Lyrics | Sairat | Ajay Atul | Nagraj Manjule







याड ग याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग।
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा, चाखलया वारं ग्वाड लागलं ग।
चांद भासतो, दिसाच मावळाया लागलं,
आस लागली मनात कालवाया लागलं।
याड लागलं ग याड लागलं ग...
उं उं...
रारी रारी रारी रारा रारारा रा....
रारा रारा रारा रारारा रा....
…...…
चित्रपट: सैराट
दिग्दर्शक: नागराज मंजुळे
संगीत: अजय अतुल
गीत: अजय अतुल
.........

Comments