काय कसली शेंडी नि काय कसली दाढी,
काय कसला भगवा नि काय कसला हिरवा।
अरे काय को डाला काय को पेहना फेटा,
माणुसकी हाच धर्म सून रे मेरे बेटा।
भुके पेट सुख रोटी पाणी तो पिलादे अल्ला,}
हो हक्काचं मागुनी थोडी तरी दाव किरपा। }-२
अल्ला तू मौला तू , माझ्या मुखी तुझं नाव,
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल - २
अल्ला हु अकबर अल्ला हु अल्ला हुं -२
Comments
Post a Comment