Dolby walya Lyrics | Ajay Atul | Jaundya Na Balasaheb

This is the sound of Ajay-Atul..

पोर जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली,
चल रे भावड्या पार्टीला मग परावर्ती आली,

टपरी मागे रचली कॉर्टर, भावड्या ला मग बसला स्टार्टर,
चल रे पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डॅसिन्ग खाजेला,

डॉबीवाल्या बोलव  माझ्या DJ ला,
DJ ला...
डॉबीवाल्या बोलव माझ्या DJ ला,
DJ ला...

डॉबीवाल्या बोलव  माझ्या DJ ला,
DJ ला...
डॉबीवाल्या बोलव माझ्या DJ ला,
DJ ला...

अर वर्हाडी नसून हा, वराती मंदी घुसतो नाचाया,
अन झिंगून झिंगून नाचला हा, निस्त लागूदे वाजाया..

आला मिरवणुकीत भावड्या, कधी दांडिया खेळतुया भावड्या..
हंडी फोडल्या वर गोविंदा आ,, खाली नाचून घेतोय भावड्या..

टांगा पलटी सुटले घोडे, पॅन्ट फाटून तुटले जोडे,
गिरक्या घेतो काढून सदरा.. देतो सोडून लाजेला..

डॉबीवाल्या बोलव  माझ्या DJ ला,
DJ ला...
डॉबीवाल्या बोलव माझ्या DJ ला,
DJ ला..

हे भावड्या हिट आहे, हिट आहे,
डॉबीवाल्या बोलव  माझ्या DJ ला,
DJ ला...
डॉबीवाल्या बोलव माझ्या DJ ला,
DJ ला...

Comments

Post a Comment