हे का कुणी फुलांना सांगायला हवे,
त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे.
या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा,
तारू तुझे किनारी लागायला हवे.
आता जुुण्यास कोठे संदर्भ राहिला,
गाणे नव्या युगाचे मज गायला हवे,
विश्वास टाकुनी हे जग शांत झोपलेले,
मी तांबडे फुटे तो जगायला हवे.
- वा. न. सरदेसाई.
गेला चा अर्थ गाणे आहे का
ReplyDeleteसॉरी ते चुकलं, तिथे गायला हवे असे आहे. दुरुस्त करतो. धन्यवाद
Deleteआता दुरुस्त केलंय. पुन्हा वाचा
Deleteankhi
ReplyDeleteआणखी एक दुरुस्ती.
ReplyDeleteहे वा. न. सरदेसाई यांनी लिहिलेलं गीत आहे .
संदर्भ: https://youtu.be/lsNLO5FH0IU
Dhanywad Yogesh, durusti keli ahe apan sangitlyapramane.
Delete