समधी कामं करतो गुमान,
कधी सुट्टी मागत नाही,
नाही मागत काही दाम,
हा करतो आपली भलाई..
अवघड वेळी नेहमी हात देतो साथ,
बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
हे तुझा हात जगन्नाथ,
माझा हात जगन्नाथ..
आपला हात जगन्नाथ....
चमत्कार घडणार नाही हालचाल केल्या बिगर,
हालचाल केल्या बिगर..हालचाल केल्या बिगर..
नमस्कार होणार नाही हात वर केल्या बिगर..
हात वर केल्या बिगर..हात वर केल्या बिगर..
हालचाल केल्या बिगर..हात वर केल्या बिगर..
रिक्षा बी थांबणार नाही..
रस्ते मिळतील रे सतराशे साठ..
बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
हे तुझा हात जगन्नाथ,
माझा हात जगन्नाथ..
आपला हात जगन्नाथ..
तुझं फ़ुयचर तुझ्या मुठीत, हालचाल कर ना गड्या,
तू आनन्द या जिंदगीत थेम्ब थेम्ब भर ना गडया,
हालचाल कर ना गड्या,
थेम्ब थेम्ब भर ना गडया,
हातात तुझं भावित,
मेंदूचा करून अँटिणा ताठ,
नग नग बघू नको तू नशिबाची वाट..
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
हे तुझा हात जगन्नाथ,
माझा हात जगन्नाथ..
आपला हात जगन्नाथ....
रंग पिचकारी उडणार नाही,
हात वर केल्या बिगर..
दही हंडी फुटणार नाही,
हात वर केल्या बिगर..
हालचाल केल्या बिगर..हात वर केल्या बिगर..
घंटा बी वाजणार नाही..
बाप्पा देईल रे समध्याना साथ,
बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
आपला हात जगन्नाथ,
हे तुझा हात जगन्नाथ,
माझा हात जगन्नाथ..
आपला हात जगन्नाथ....
Comments
Post a Comment