Durva title song lyrics | Maunache he tujhe ishare lyrics

मौनाचे हे तुझे इशारे,आता कळू लागले,
का मनातले अर्थ सारे, मला छळू लागले।

मुके झाले शब्द सारे, माझे मला न कळे,
दुःख वेदनेचे उंच पर्वत दूर पळू लागले।

तुझ्या विना जग हे सारे काय कामाचे..

Comments

Post a Comment