Mazyasave Tu Astana Lyrics | Priyanka Barve, Harshvardhan Wavare

11:32:00 PM Rahul Gawale 0 Comments


माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
स्पर्शात गुंग स्वप्नांत धुंद
क्षण सारे मोहरते मोहरते
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
स्पर्शात गुंग स्वप्नांत धुंद
क्षण सारे मोहरते मोहरते

हळुवार गाणी तुझे लाजणे
हळुवार गाणी तुझे लाजणे
ओठांचे बावरने
हातात हात घेऊनी
हातात हात घेऊनी
प्रेमाचे क्षण सजती क्षण सजती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती

रोमांच उठती हृदयात माझ्या
रोमांच उठती हृदयात माझ्या
स्पर्शाने प्रीतीच्या बेधुंद रात्र रंगली
बेधुंद रात्र रंगली
प्रेमाचे घन कोसळते घन कोसळते
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
स्पर्शात गुंग स्वप्नांत धुंद
क्षण सारे मोहरते मोहरते
माझ्यासवे तू असताना

0 comments :