कधी कधी ना जगण्याची छोटी होडी
वाऱ्याने हलते थोडी
खरंय ना
कधी कधी ना आयुष्य घालते कोडी
आणखीच वाढते गोडी
खरंय ना
तुम्हीच सांगा असे होते ना
छोटीशी गोष्ट उतू जाते ना
कसे कि हसताना रुसताना नाते बनते
खरंय ना
मुरंबा
मुरंबा.. आंबट गोड जरा
मुरंबा
मुरंबा... ताटामध्ये असलेला बरा
मुरंबा....तिकटाच्या सोबतीला बरा
हे मुरंबा
मुरंबा... चाखायची घाई नको
मुरुदेत खरा
कसंय ना चालता चालता
नवे वळण येते
स्वतःची वाटणारी सावली
जरा दूर जाते
आणि मग हरवत जाते जुनी दिशा दिशा
अजून वाढते प्रवासाची नशा
खरे तर सावली कुठेही जात बीत नसते
आपल्या मानसा सारखी आपल्या आत असती
तरीही उडतो बिडतो गोंधळ जरासा
काखेत कळसा आणि गावाला वळसा
हे दुरावा मागतो पुरावा जरा
हे मुरवा लागतो दुरावा जरा
चवीला बरा खरंय ना
हे मुरंबा... हे मुरंबा आंबट गोड जरा
आंबट गोड जरा मुरंबा
ताटामध्ये असलेला बारा
हे मुरंबा ...तिकटाच्या सोबतीला बरा
मुरंबा... चाखायची घाई नको
मुरुदेत खरा
मुरंबा
वाऱ्याने हलते थोडी
खरंय ना
कधी कधी ना आयुष्य घालते कोडी
आणखीच वाढते गोडी
खरंय ना
तुम्हीच सांगा असे होते ना
छोटीशी गोष्ट उतू जाते ना
कसे कि हसताना रुसताना नाते बनते
खरंय ना
मुरंबा
मुरंबा.. आंबट गोड जरा
मुरंबा
मुरंबा... ताटामध्ये असलेला बरा
मुरंबा....तिकटाच्या सोबतीला बरा
हे मुरंबा
मुरंबा... चाखायची घाई नको
मुरुदेत खरा
कसंय ना चालता चालता
नवे वळण येते
स्वतःची वाटणारी सावली
जरा दूर जाते
आणि मग हरवत जाते जुनी दिशा दिशा
अजून वाढते प्रवासाची नशा
खरे तर सावली कुठेही जात बीत नसते
आपल्या मानसा सारखी आपल्या आत असती
तरीही उडतो बिडतो गोंधळ जरासा
काखेत कळसा आणि गावाला वळसा
हे दुरावा मागतो पुरावा जरा
हे मुरवा लागतो दुरावा जरा
चवीला बरा खरंय ना
हे मुरंबा... हे मुरंबा आंबट गोड जरा
आंबट गोड जरा मुरंबा
ताटामध्ये असलेला बारा
हे मुरंबा ...तिकटाच्या सोबतीला बरा
मुरंबा... चाखायची घाई नको
मुरुदेत खरा
मुरंबा
Comments
Post a Comment