O Sajna Lyrics | Atumgiri

12:12:00 AM Rahul Gawale 0 Comments


मन दूर उडाले रे
का कुठे कधी सांग ना
मजबूर आज झाले रे
तुझ्या पुढे अशी साजणा
ओ सजना हाय जाणून घेना जरा
ओ सजना हाय मिठीत ऐना जरा

जुने जुने जुने पुरानेसे
हवे हवेसे वाटते मला
का कोण जाणे अल्हादसे
भास नवेसे वाटते मला
बघ हासते तुला शोधते
कधी चांदणे स्वप्नातले
येता तुझी चाहूल हि
मन पुन्हा पुन्हा का झुरते...

मन दूर उडाले रे
का कुठे कधी सांग ना
मजबूर आज झाले रे
तुझ्या पुढे अशी साजणा
ओ सजना हाय जाणून घेणा जरा
ओ सजना हाय मिठीत ऐना जरा
बेचेनि मधहोशी का छेडिते रे
समजून घेणा जरा
आभाळ स्वप्ननांचे दाटूनि येते रे
बरसून येना जरा
तू साचतो रेंगाळतो
दवबिंदू गुलाबी भासतो
मी ठेविते ओठांवरी
मग कंठ का हा दाटतो...

मन दूर उडाले रे
का कुठे कधी सांग ना
मजबूर आज झाले रे
तुझ्या पुढे अशी साजणा
ओ सजना हाय जाणून घेना जरा
ओ सजना हाय मिठीत येना जरा..

0 comments :