English Shikvun Soda Lyrics | Marathi | Ghuma | Priyanka Barve

10:38:00 PM Rahul Gawale 0 Comments


जिथं तिथं नडतय
हिच्या पायी आडतोय
पिरतीचा माझ्या घोडा
हिच्या विना मामला
अडाणी सारा हे
असखास घालतय खोडा
अहो सोडा मला
इंग्लिश  शिकवून सोडा
हिला इंग्लिश शिकवून सोडा
हो 'सर' हिला इंग्लिश शिकवून सोडा
कधी L U,  L U म्हणतोय
कधी नुसताच मिस यु धाडतोय
रोज मेसेज मंदी राया
काय कळंना इंग्लिश फाडतोय
कसं जाणू ओ मी त्याच्या मनातलं
भाषेनं केला राडा
आता सोडा मला
इंग्लिश शिकवून सोडा
हिला इंग्लिश शिकवून सोडा
हो 'सर' हिला इंग्लिश शिकवून सोडा0 comments :