पा.पा... पा पा पा
पा.पा... पा पा पा
तुला बघून बघून गेलोया दंगून
उन्हाचं चांदणं झालंया
पा पा पा पा पा
तुला बघून बघून गेलोया दंगून
उन्हाचं चांदणं झालंया
वारं शिरलाय अंगात आलोया रंगात
तुझ्यात गुंतून गेलोया
माझ्या उरात धडधड
कशी होतीया फडफड
माझ्या उरात धडधड
होतीया फडफड जीवाचं पाखरू झालंया
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
पा.पा... पा पा पा
पा.पा... पा पा पा
मनात केलेत मेसेज डिलीट
लेटर लिहून खोडली
नजर भिडली न धुंदी हि चढली
दुनिया तुझ्यापायी सोडली
आगं मनात केलेत मेसेज डिलीट
लेटर लिहून खोडली
नजर भिडली न धुंदी हि चढली
दुनिया तुझ्यापायी सोडली
आता येड्यावाणी वागतय
आगं रात रात जागतय
आता येड्यावाणी वागतय
रात रात जागतय
सपणात तुफान आलया
मला मला मला मला
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
तुला बघून बघून गेलोया दंगून
उन्हाचं चांदणं झालंया
वारं शिरलाय अंगात आलोया रंगात
तुझ्यात गुंतून गेलोया
माझ्या उरात धडधड
होतीया फडफड जीवाचं पाखरू झालंया
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
(माझ्या उरात धडधड
होतीया फडफड जीवाचं पाखरू झालंया
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.
मला उडू उडु उडू उडु उडू उडु उडू उडु झालंया.)
Comments
Post a Comment