Aik Rani ऐक राणी by Omkar Dange Lyrics

तप्त ऊन्हाची रणरण ही
तुझ्या सावलीची ही साथ
जणू कल्पनेच्या जगात
सूखसागराची लाट

थांबलो प्रतिक्षेत तुझ्या
कधी येशील या जिवनात
तूच रूपसूंदरी माझी
तू माझी कायनात

ऐक राणी
मन माझे परतवशील का?
चोरले तू केंव्हा
बावरे हे मन लाजे

या सूखांची
महफील तू सजवशील का?
हाक देते तूला
बावरे हे मन माझे

Comments