सावल्या मनाच्या
शोधती तूला रे...
भोगल्या व्यथांना
साक्ष तूझीच आहे
पापणीत जे लपलेले
स्वप्न तूच ते नभाचे
सावलीतल्या सूखांच्या
आठवणीतले शहारे
वेडे हे मन माझे
गूंतलेले
क्षण हे शोधू कुठे?
सरलेले
शोधती तूला रे...
भोगल्या व्यथांना
साक्ष तूझीच आहे
पापणीत जे लपलेले
स्वप्न तूच ते नभाचे
सावलीतल्या सूखांच्या
आठवणीतले शहारे
वेडे हे मन माझे
गूंतलेले
क्षण हे शोधू कुठे?
सरलेले
Comments
Post a Comment