कोरोना व्हायरस मातला
धरती वर आकांत आहे
आज भीमजयंती ला निसर्ग ही शांत आहे...
हंहं-हंहं.. हंहं-हंहं.. हंहंहंहं.. हंहं.. हंहं..
सांगा बुद्ध विहारात जाऊ मी कसा
सांगा बुद्ध विहारात जाऊ मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
..music
जयंती भीमाची आहे एकशे एकोणतिसावी
मंगल प्रसंगी जनता घरी का बसावी
जयंती भीमाची आहे एकशे एकोणतिसावी
मंगल प्रसंगी जनता घरी का बसावी
ला ला ला.. ला लाला ला...
व्हायरस ला पळवून लावू मि कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
..music
होळी केली कोरोना ने कैक संसाराची
ताटातूट झाली मे बाप लेकरांची
हंहं-हंहं.. हंहं-हंहं.. हंहंहंहं.. हंहं.. हंहं..
होळी केली कोरोना ने कैक संसाराची
ताटातूट झाली मे बाप लेकरांची
ला ला ला.. ला लाला ला...
भावा जवळ जाईना तो भाऊ मी कसा
भावा जवळ जाईना तो भाऊ मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
..music
जयंतीचा सण आज उत्साहच नाही
आनंदाचे गीत आज कंठामध्ये राही
हंहं-हंहं.. हंहं-हंहं.. हंहंहंहं.. हंहं.. हंहं..
जयंतीचा सण आज उत्साहच नाही
आनंदाचे गीत आज कंठामध्ये राही
ला ला ला.. ला लाला ला...
परागा रे भीम गुण गाऊ मी कसा
परागा रे भीम गुण गाऊ मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
गायक व संगीतकार : आंनद शिंदे
Comments
Post a Comment