Song-Natrang Ubha Lyrics

9:18:00 AM Rahul Gawale 0 Comments


Song-Natrang Ubha

धूम्कीट धूम्कीट  तदान ठुम्कीत
नट नागर नट ठुम्कीत पर्वत उभा
उत्तुंग नवा दुमतो मृदुंग
पक्वाज  देता
वाजे झनाना
झनकार लेउनी
स्त्रीरूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग
रसिक होऊ दे
दंग चढू दे
रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुण्याई
लागू दे आज पणाला
हात जोडतो
आज आम्हाला
गान
तुझा दे संग
नटरंग उभा
ललकारीन हा
स्वर् ताल जाहले दंग
नटरंग उभा
ललकारीन हा
स्वर् ताल जाहले दंग
हे कडकड कडकड बोल बोलती
हुंगर हि कानाची
अन् छुम छुम छननन
साथ दिला या घुंगराच्या बोलाची
जमउनांचा स्वरसाज मांडतो
हीच ईनंती यावजी
किर्पेच दान द्यावजी
हे यावजी
किर्पेच दान द्यावजी
ईश्वरा जन्म हा दिला
प्रसवली कला थोर उपकार
तुझ चरणी लागली
वरनी कशी हि करणी करू साकार
मांडला नवा संसार आता
घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा
ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा
ललकारीन हा
स्वर् ताल जाहले दंग
नटरंग उभा
ललकारीन हा
स्वर् ताल जाहले दंग
हे कडकड कडकड बोल बोलती
हुंगर हि कानाची
अन् छुम छुम छननन
साथ दिला या घुंगराच्या बोलाची
जमउनांचा स्वरसाज मांडतो
हीच ईनंती यावजी
किर्पेच दान द्यावजी
हे यावजी
किर्पेच दान द्यावजी

0 comments :