Waou Waou - Timepass 2 Lyrics | वाऊ वाऊ

ये दिल आपण दर्या रे सारे आव जाव,
पापर में उपर हे मेरा नाव गाव ।
टायगर और टारझन भी सारे चाऊ म्याऊ ।

किल्लर मी द्याशिंग रे माझे हाव भाव ।

एरिया मी राव
दगडूचा नाव
घरीदारी नाक्यावरी
धून बाजी जाये रे ।

वाऊ वाऊ वाऊ वाऊ
वाऊ वाऊ वाऊ वाऊ
वाऊ वाऊ वाऊ वाऊ
वाऊ वाऊ वाऊ वाऊ

राजा वाणी हाये गुणी
लगीन करीत नाही
अप्पा करील काय ओ अप्पा करील काय ?

चपटी लागावो
टेन्शन हताओ
घरीदारी नाक्यावरी
धून बाजी जाये रे ।

वाऊ वाऊ वाऊ वाऊ
वाऊ वाऊ वाऊ वाऊ
वाऊ वाऊ वाऊ वाऊ
वाऊ वाऊ वाऊ वाऊ

चित्रपट : टाईम पास २
संगीत : चिनार - महेश
गायक : विशाल दादलानी
गीत: मंगेश कान्गुरे
वर्ष : २०१५

Comments