एक पोरगी संध्याकाळी | Ek Porgi Sandhyakali Marathi Lyrics

10:44:00 AM Rahul Gawale 4 Comments


चडवा तुझा बापूस लय खविस हाय गो
येतां जाता तुझ्यामागे तुझी आई साय गो
मका मातुर इतूर बितूर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो …। 

एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती …
 नाक्यावरती पाहिली होती … मनामध्ये भरली होती । २।

तिचे गोरे गोरे गाल
तिचे काळे काळे बाल । २।

लचकत मुरडत चालली होती ,,, पायली होती … चालली होती …
एक पोरगी….

वारियाने कुंडल हले । २।
डोळे मोडीत राधा चाले । २। 

एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती …
 नाक्यावरती पाहिली होती … मनामध्ये भरली होती

4 comments :