तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच
तुझ्या रूपाच चांदण पडलय न मला भिजू द्या
माझ काळीज लागलाय नाचु न गान वाजू दया - 3
गान वाजू दया गान वाजू दया गान वाजू दया
हळदीन माखली सुरी नी इथ घोड्यावरती चढलो मी चढली मी
हळदीन माखली सुरी नी इथ घोड्यावरती चढलो मी
हातात कट्यार नी बाशिंग मधाच्या पेवात पडलो मी
माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या मातीत थिजत बियान रुजू दया
माझ काळीज लागलाय नाचु न गान वाजू दया -3
तिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा हा वारा हा
तिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा हा
तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा हा
आता नेमकच सपान पडलाय न मला निजू दया
माझ काळीज लागलाय नाचु न गान वाजू दया - 3
Comments
Post a Comment