घड्याळात वाजला एक, बाउन्स झाला चेक,
कॅच केला कॅश केला, मी नाही अभ्यास केला..
घड्याळात वाजले दोन, एजुकेशन लोन,
अभ्यास केला असता तर हा पैसे नास्ता गेला,
(को)
जॉनी जॉनी यो पप्पा, अभ्यास केला नो पप्पा..
डोसा पाहिजे, नो पप्पा, पैसा पाहिजे हो पप्पा..
हो पप्पा..हो पप्पा..हो पप्पा..
घड्याळात वाजले तीन ए टी एम मशीन,
कार्ड झालो वेडा झालो मी नाही अभ्यास केला..
गेले तास न तास, पण तासून गेला तास..
घड्याळ सांगून थकलो आता झाले पाच..
पंधरा मिनिटाचा टाइम क्वाटरली,
जिंदगी से थकके यारो मैने क्वाटर्र ली..
(को)
या घड्याळाच्या काट्याला आलाय काटा
हा टासकाटा मिनिटाला करतोय टाटा.. २
घड्याळात वाजले पाऊण, रुपया झाला डाउन,
आठाणा वाटाणा झाला चाराणा बी गेला..
घड्याळात वाजले सव्वा, पैसा झाला हवा,
पैसा पेसा झाला नाहीसा मी नाई अभ्यास केला..
बाबा ब्लॅक शिप पैसा दे, विकून लवकर पैसा दे,
तोडून लवकर पैसा दे, हाय लवकर लवकर पैसा दे..
पैसा दे.. पैसा दे.. पैसा दे..
घड्याळात वाजले अडीच, गर्दी जमली बरीच,
गर्दी जमली बरीच,
दिढ म्हणजे दिढ, घड्याळात वाजले दिढ,
वाढली भीड, पैसा है सबकी नीड,
पापी पे को कारले फीड, होणं है सबको सकसीड,
पैसा हा फ्रेइन्ड इन नीड, पैसा हा फ्रेइन्ड इन नीड,
पैसा दारू, पैसा विड, पैसा समाजाला कीड,
थोडा प्यार थोडी चीड, थोडा प्यार थोडी चीड
कधी जालना कधी बीड, कधी पाटी कधी लीड,
सारे कारती प्रोसिड, फुल्ल स्पीड..
वाजले रे बारा,काही है हिरा??
गेला हिरा राहिला जीरा,जिरा राईस केला..
आणि अभ्यास, घंटा अभ्यास केला..
वाढली भीड, पैसा है सबकी नीड,
पापी पे को कारले फीड, होणं है सबको सकसीड,
पैसा हा फ्रेइन्ड इन नीड, पैसा हा फ्रेइन्ड इन नीड,
पैसा दारू, पैसा विड, पैसा समाजाला कीड,
थोडा प्यार थोडी चीड, थोडा प्यार थोडी चीड
कधी जालना कधी बीड, कधी पाटी कधी लीड,
सारे कारती प्रोसिड, फुल्ल स्पीड..
वाजले रे बारा,काही है हिरा??
गेला हिरा राहिला जीरा,जिरा राईस केला..
आणि अभ्यास, घंटा अभ्यास केला..
Comments
Post a Comment